कार्यक्रम
डिजिटल साक्षरता कार्यशाळा
08 October 2025
119 views
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत संगणक आणि स्मार्टफोन प्रशिक्षण.
मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बिल पेमेंट, सरकारी सेवा ऑनलाइन वापरणे शिका। WhatsApp, Email वापर शिकवला जाईल। प्रत्येक सहभागीला मोफत प्रशिक्षण सामग्री दिली जाईल.
कार्यक्रम तपशील
तारीख आणि वेळ
25 October 2025
2:00 PM
ठिकाण
सामुदायिक केंद्र
संपर्क माहिती
9876543211